STORYMIRROR

Priti Dabade

Comedy Inspirational

3  

Priti Dabade

Comedy Inspirational

विदूषक

विदूषक

1 min
11.6K

लालचुटुक ओठ 

असतो तो खरा नट


पांढराफट्ट चेहरा करतो

नाकाचा चंबू उठून दिसतो


सर्कशीतले एक अनोखे पात्र

मजेशीर करामती खूप येतात मात्र


घेत नाही कशाचा लोड

खोड्या करतो गोड


मधूनच आगमन होते त्याचे

हसून हसून पोट दुखते सर्वांचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy