विदुषक
विदुषक

1 min

11.2K
विदुषकाला सक्ती मोठी
रडण्याची मुभा त्यास नाही
वैयक्तीक दुःख जरी नेक
मुखी सदा हास्याची रेख
आबालवृद्ध सारेच दोस्त
पाहता यास दुःखाची होते बत्ती गुल
गंमत जंमत पायंडा तयाचा
हसणे हसवणे खेळ डाव्या हाताचा