विचकट
विचकट

1 min

252
तयारी अशी आहे की
जिंकायचं..
वेळ असा ही येईल त्याला
पचवायचं
कोणी समोरून नावे ठेवलं
कोणी पाठवून काड्या लावतील
ऐकाचं फक्त आणि फक्त्त
स्वतःचं
भुले पणी होतील चुका
डोळ्या समोर खपवून घेऊ नका
असंच राहायचं..
विचकट..
कड्यावर चढताना पडण्याचा
बहाणा नको
ज्या गोष्टी पटत नाहीत
त्या करू नको
वाईट आहेस तू अस बोल तरी चालेल
तू जगायचं तसचं...