Urmi Hemashree Gharat

Others


4  

Urmi Hemashree Gharat

Others


विचाररंग

विचाररंग

1 min 23.3K 1 min 23.3K

सुखान्त मन खुदकन हसले

हव्याहव्याशा आठवांना पाहुन रमले

तुझ्यापाशी येऊन उगीच गुणगुणते

मन सुरंगी तुलाच पाहते


विचाररंग फुलता अंतरंगी दिसले

मधुरंगी पाखरू भुलून बसले

सप्तरंगी इंद्रधनुचा साज लेवुनी

नभांगण हर्षसरीत चिंब न्हाले


परसात दवबिंदुनी सडा मांडता

मोतिया सुख ओंजळीत भरले

चौकट विचारांची बेधुंद होता

रंग विचारी नयनी विसावले

चौकट विचारांची बेधुंद होता

रंग विचारी नयनी विसावले


Rate this content
Log in