Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Others

2  

Rajesh Sabale

Others

व्हालेनटाइन डे

व्हालेनटाइन डे

1 min
7.0K


प्रेम करायला व्हालेनटाइन डे, कशाला हवा|

रोजच्याच बोलण्यातून तो, दिसायला हवा|| 

प्रेम जाणीव ठेवून कराव की, सांगून करावं|

ते जबरदस्तीन कराव की, चोरून लपून कराव||

मुलां-मुलीवर कराव की आई-बापावर कराव|

प्रेम कुणावर कराव, ते ज्याच त्यान ठरवावं|| 

प्रेम काय फक्त, वयात आलेल्यांनी कराव|

की प्रेयशीसारख, माय-बापावरही कराव||

प्रेम काय शेजारी एकमेकांना विचारून कराव|

की प्रेम फक्त व्हालेनटाइन डे वाल्यांनी कराव|| 

आरडा-ओरडा केल्याशिवाय, प्रेम व्यक्त होत नाही|

की, प्रेमाचा बाजार केल्याशिवाय प्रेम होत नाही||

निरागस प्रेमाला तारीख आणि वार कशाला हवा|

आणि भाऊ बहिणीच्या प्रेमातही, ब्रदर्स डे कशाला हवा||


Rate this content
Log in