वेळ
वेळ


वेळ कधीच
मिळत नसतो
असाच आपण
काढायचा असतो
काम नाही
झाले पूर्ण
पडतात कारणं
सांगायला अपूर्ण
वेळ नाही
आहे बहाणा
शब्दांचा खेळ
जाणी शहाणा
जो करी
काम वेळेवर
सापडे त्याला
उत्तरे बरोबर
वेळेबरोबर नाही
चाला वेळेआधी
लागणार नाही
गमवावी संधी
वेळ कधीच
मिळत नसतो
असाच आपण
काढायचा असतो
काम नाही
झाले पूर्ण
पडतात कारणं
सांगायला अपूर्ण
वेळ नाही
आहे बहाणा
शब्दांचा खेळ
जाणी शहाणा
जो करी
काम वेळेवर
सापडे त्याला
उत्तरे बरोबर
वेळेबरोबर नाही
चाला वेळेआधी
लागणार नाही
गमवावी संधी