वेदना
वेदना

1 min

11.7K
अश्रुंच्या जलधारा संपल्या
तरी संपतील का भावना
कितीही थांबवली तरीही
रोखू शकतील का मनाच्या वेदना?
अश्रुंच्या जलधारा संपल्या
तरी संपतील का भावना
कितीही थांबवली तरीही
रोखू शकतील का मनाच्या वेदना?