Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shalini Wagh

Inspirational

5.0  

Shalini Wagh

Inspirational

वचन

वचन

1 min
240


भातुकलीचा खेळ मांडून

बालपण सरून जातं

संसाराच्या खेळाचा मात्र

गाडा सुरू होतो.


शुभ घडी मानली जाते .

हातात हात घेऊन,

सात वचन देते .

जन्मभर सांभाळशील म्हणून

मुलगी विश्वास ठेवते .


दोन घरासाठी आनंदाचा क्षण हा .

दोन जीवासाठी मात्र संसाराचा सारीपाट .


एकच रागावन तर दुसऱ्याच समजावन असतं ,

घरातील मंडळींचा ती सांभाळ करते ,

तो मात्र पावलोपावली साथ देऊन

लग्नाचे वचन निभावतो .


वाटी लावताना मुलीच्या आठवणींना

उजाळा सर्व देतात.

सुखी राहा आपल्या घरी ,

असा आशीर्वाद सर्व देतात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational