STORYMIRROR

kishor zote

Others

1  

kishor zote

Others

वैशाख ऊन ( हायकू )

वैशाख ऊन ( हायकू )

1 min
918


वैशाख ऊन

 ( हायकू )


वैशाख ऊन

बौध्द पौर्णिमा सण

कोकीळ गाण


पांढरे वस्त्र

स्त्री पुरुष समान

बुध्दा शरण


ते खिरदान

वाटप विहारात

घराघरात


तो आसमंत

आनंदे लहरतो

हा धम्म ध्वज


चांदण रात

त्या धम्माचीच बात

प्रवचनात


साहित्याला गुण द्या
लॉग इन