वाट
वाट

1 min

11.5K
ही अनोळखी वाट आपुली वाटू लागली खूप वर्षांनी
परत गुणगुणू लागला तुचा आवाज माझ्या कानी
वाटले कुठेतरी जवळच आहे तूचा सहवास
वाटले तुला घालावी परत एकदा साद
मन म्हणाला उगीचच होत आहे तु अधीर आज
उगाचच घडवत आहे मनाचे भाव
कोणी नाही आपलं ह्या वाटेवर
उगाच करत आहे आभास
उगाचच करत आहे आभास