Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankit Navghare

Others

3.3  

Ankit Navghare

Others

वास्तविकता कि काल्पनिक

वास्तविकता कि काल्पनिक

1 min
343


.......या जगात नक्की

 विश्वास ठेवु कुणावर ?

शांत दिसणारे शिकारी कि

 त्यांच्या टोकदार बाणावर ..?

यात खुप गडबड झाली 

माझी जेव्हा आलो मी भानावर....


...या जगातील लोक कितीहि

 चांगले दिसत असतील 

आपल्या कडे पाहुन किंचीतसे

जरी ते हसत असतील..


..पण तरीहि मी एकदा विश्वास 

ठेविल रानात बेधुंद आयुष्य 

जगणाऱ्या मक्याच्या कणसावर ...

पण नाही काही लिहु शकत 

जास्त रंग बदलणाऱ्या या माणसांवर...

     


Rate this content
Log in