Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohit Khamkar

Others

5.0  

Rohit Khamkar

Others

वास्तू

वास्तू

1 min
132


चारशे वर्षे शांत होतास, आता पण शांत तू.

डोळ्या समोर ढासळत आहेत, इतिहासाच्या वास्तु.


कलाकार मोठे आले, नाव कोरतात त्या वरती.

प्रेमाला ऊत आलाय, चालू आहे भरती.



याच साठी केला होता का, अट्टाहास.

लाखो मावळे लढले, मावळले कित्येक श्वास.



महापुरुषांच्या गाथा, आम्ही गोडव्यात गातो.

जपण्याची वेळ आली की, शहाणपणा निघून जातो.



चला उठू त्याच जोमाने, जपूया तेच आचार.

संचारु द्या पुन्हा एकदा देहा मध्ये, छत्रपतींचे विचार.



हे गड कोट किल्ले, हाच आमचा इतिहास आहे.

या वास्तु मध्ये संचारले राजे आमचे, हेच आमचे दैवत आहे.


Rate this content
Log in