Priti Dabade
Others
वेळ दाखवणारे हे यंत्र
वाळूवर चालते याचे तंत्र
असतात दोन पोकळ काचेची भांडी
वरच्या भांड्यातून वाळू खाली सांडी
किती वाळू खाली आली
किती वाळू यायची राहिली
याचा घालून मेळ
ठरवते किती झाला वेळ
वाचन(अभंग)
अंकगीत
नंदादीप
एकांत
नवी आशा
धर्मवीर छत्रप...
निसर्ग-एक अनम...
प्रीत फुलावी
छंद
कोरोना लस