उणीव.८
उणीव.८

1 min

11.9K
मोगऱ्याचा गजरा करताना,
उणीव तुझी भासते,
आपल्या मैत्रीच्या गोड आठवणीत,
मग एकटीच मी हासते.
मोगऱ्याचा गजरा करताना,
उणीव तुझी भासते,
आपल्या मैत्रीच्या गोड आठवणीत,
मग एकटीच मी हासते.