उणीव.3
उणीव.3

1 min

11.5K
घरटे सोडून गेल्यावर,
होते पाखराला जाणीव,
आठवतात कुटुंबातील प्रेमळ क्षण,
अन् भासते साऱ्यांची उणीव.
घरटे सोडून गेल्यावर,
होते पाखराला जाणीव,
आठवतात कुटुंबातील प्रेमळ क्षण,
अन् भासते साऱ्यांची उणीव.