उणीव.११
उणीव.११

1 min

11.8K
वाऱ्याची मंद झुळूक येता,
उणीव तुझी भासते,
समोर तुला पाहून,
मनाची कळी लाजते.
वाऱ्याची मंद झुळूक येता,
उणीव तुझी भासते,
समोर तुला पाहून,
मनाची कळी लाजते.