उमलती कळी
उमलती कळी

1 min

2.8K
वेलीवरची उमलती कळी
झाडावरच दिसते शोभून
खुडली तिला अवेळी तर
लगेचच जाईल ती कोमेजून
वेलीवरची उमलती कळी
झाडावरच दिसते शोभून
खुडली तिला अवेळी तर
लगेचच जाईल ती कोमेजून