तू, तुझी आठवण आणि पाऊस...
तू, तुझी आठवण आणि पाऊस...
काळजावरच्या सुखद जखमा
आणखी खोल करता
तू, तुझी आठवण
आणि पाऊस...
मनाच्या अंगणात
डोळ्यातील अश्रूंसोबत
कायमच बरसता
तू, तुझी आठवण आणि पाऊस...
काळजावरच्या सुखद जखमा
आणखी खोल करता
तू, तुझी आठवण
आणि पाऊस...
मनाच्या अंगणात
डोळ्यातील अश्रूंसोबत
कायमच बरसता
तू, तुझी आठवण आणि पाऊस...