STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

तू खास होती

तू खास होती

1 min
12.1K


हृदयातून वाहतो एकच भाव, 

प्रेमासाठी तुझीच धाव |

त्या प्रेमाला जपण्यासाठी, 

झेलतो मी कितीही घाव ||


नशिबाशी मी झगडत राहतो, 

न तोडता प्रेमाच्या गाठी |

त्या गाठींना बांधून ठेवतो, 

फक्त तुझ्या प्रेमासाठी ||


जीवन असेच संपेल, 

तुझी वाट पहाण्यासाठी |

संबंध आयुष्य वाट पाहिन, 

मी तुझ्याच प्रेमासाठी ||


तुझे माझ्याकडे आहेत, 

तुझ्या गोड आठवणी |

मनात साठवून ठेवल्या, 

चेहरा तुझाच घेऊनी ||


प्रत्येक क्षण माझ्या मनाला, 

मोठी आस होती |

त्या आशेवर जगत राहिलो, 

कारण तू खास होती ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance