Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Akhade

Romance

3  

Ankita Akhade

Romance

तुला गमावने परवडायचे नव्हते

तुला गमावने परवडायचे नव्हते

1 min
377


हात धरून समुद्र किनाऱ्यावर 

चालायचे मला होते 

स्वप्न अर्धी तुझ्यासोबत 

पाहायचे मला होते 

तुला गमावने परवडायचे नव्हते 

ही भीती अनेकदा सतावते 


अचानक असा निघून जाऊ नकोस 

एकदा माझ्याशी बोलून बघ 

जवळ नको येउस 

लांबूनच विचारून बघ 

प्रवास बाकी आहे आपला 

हाथात हाथ देऊन बघ 

जाणारे जातच होते 

पण,तुला गमावने परवडायचे नव्हते


Rate this content
Log in