STORYMIRROR

Santosh Bhome Bhome

Others

2  

Santosh Bhome Bhome

Others

तुझ्यात मी

तुझ्यात मी

1 min
2.4K


तुझ्यात इतकी विलिन मी झाले.

अस्तित्व माझे पुरे विसरुनी गेले.

 

डोळ्यांना या फक्त आता तुच दिसावा.

तिन्ही प्रहरी समोरी तुच असावा.

 

ऐकु यावेत तुझेच सुर सर्वदा.

तुच जगण्याचा माझ्या नुर सर्वथा.

 

आठवांचे स्नेहाचे द्वंद्व चाले मनी.

प्रितीचेच पारडे पण जड नेहमी.

 

तुझ्यातच मी आता एकरुप झाले.

अस्तित्व माझे पुरे विसरुनी गेले.


Rate this content
Log in