तुझे हास्य दरवळत राहो
तुझे हास्य दरवळत राहो


आयुष्याच्या या वळणावर
तुझे हास्य दरवळत राहो
तुझ्या हातात मी दिलेल्या गुलाबाने
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सदा फुलत राहो
आयुष्याच्या या वळणावर
तुझे हास्य दरवळत राहो
तुझ्या हातात मी दिलेल्या गुलाबाने
तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सदा फुलत राहो