STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

तीस मे (30)

तीस मे (30)

1 min
11.6K

तीस मे (30)

चौथा लॉकडाऊन

तेरावा दिवस सुप्रभात फारच सुरेख...!


ते रे मेरे सपने अब एक रंग

रा व झालो की पुरता दंग

वा टलंच होतं होणार स्वप्नभंग

दि सलाच सकाळी सकाळी विसंग...!

व टारलेले डोळे, छा

स गळा मूढच गेला

सु रुवातच बेसुरी झाली

प्र सन्नताच उडून गेली...

भा ग्यात सुद्धा बहुतेक

त डफड पाचवीला पुजली असावी

फा टक्या आभाळाला सांगा

र फ्फु तरी किती करायचा.....?

च टकन नाद सोडला

सू र जुळवून घेतले

रे हिंद बांधवा म्हणत म्हणत

ख रेच पुन्हा आनंदानेच झेप घेतली...

   म्हटले आपण साधे कोठे आहोत

   राखेतून सुद्धा भरारी घेऊ

   सर्व संकटाना लीलया मात देऊ

   सौख्य समाधान शांती

   पुन्हा जीवनात खेचून आणू......!


सुप्रभात...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational