तीच ती सायंकाळ.!
तीच ती सायंकाळ.!
1 min
968
तीच तीच सायंकाळ..!
किती कौतुक करू
तुझं येता जाता
खरचं सांगतो
करमत नाही आता
म्हणून तर आज
मी नजर चुकवतो
पण अंतरात पाहून
तुलाच रे बाबा वंदन करतो....!
शुभ सायंकाळ...!
