ती
ती
1 min
2.7K
हसून माझ्या हास्याला जन्म ती देते
माझ्या हातून सारे ती लिहून घेते
माझी कविता म्हणजे
तीचा नि माझा संवाद आहे
मी तीच्यावर केलेल प्रेम आहे
चार दोन कविता करून प्रेम होणार नाही कमी
जगावेगळं माझं प्रेम मिटणार नाही कधी
हे जग सोडेपर्यंत सदैव मनात राहील
