ती आहे म्हणून.....
ती आहे म्हणून.....
1 min
175
ती आहे म्हणून....
जगण्यास अर्थ आहे
ती आहे म्हणून....
विश्व सुंदर आहे
ती आहे म्हणून....
माणसाचे अस्तित्व आहे
ती आहे म्हणून....
नात्याची गुंफन आहे
ती आहे म्हणून....
मी आणि तू आहे
ती आई ची माया आहे,
ती बहिण म्हणन सखी आहे,
ती मैञीनीची साथ आहे,
ती पत्नी म्हणून आधार आहे.
या सर्वाना जाेपासते,
ती स्त्री आहे....