Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashwini Jadhav

Others

2.5  

Ashwini Jadhav

Others

वैराग्य

वैराग्य

1 min
314


माेह नाही कसला, न कसली माया.

त्यागून सारं संसार तुझ्यात बिलगणं,

हेच माझं वैराग्य...

अपेक्षा नाही कसली,न कसली ईर्ष्या.

तुझ्यात स्वताला विलीन करणं..

हेच माझं वैराग्य...

अहंकार न कसला, न कसला द्वेष.

विसरून स्वत:ला तुझ्यात गुरफटून जाणं.

हेच माझं वैराग्य...

ओढं नाही कसली,न कसली आस.

नसताना नाही तू तुला जानवणं.

हेच माझं वैराग्य...

ताे नाही कसला, न कसला माेलं.

स्वताला हरवून तुझ्यात एकरूप हाेणं.

हेच माझं वैराग्य...

तुझं न काही,न काही माझ.

विसरून नाव स्वत:च तुझ्या नावाने ओळखल जाणं.

हेच माझं वैररग्य..

उदासीता नाही कसली, न कसलं दु:ख.

साधणेत तुझ्या तपश्चर्या करणं.

हेच माझं वैराग्य...



Rate this content
Log in