STORYMIRROR

Ashwini Jadhav

Others

3  

Ashwini Jadhav

Others

ती आहे म्हणून

ती आहे म्हणून

1 min
432

ती आहे म्हणून....

जगण्यास अर्थ आहे

ती आहे म्हणून....

विश्व सुंदर आहे

ती आहे म्हणून....

माणसाचे अस्तित्व आहे

ती आहे म्हणून....

नात्याची गुंफन आहे

ती आहे म्हणून....

संस्कार आहे....

ती आहे म्हणून

प्रेमाचा साया आहे...

ती आहे म्हणून

आयुष्याला गीत आहे....

ती आहे म्हणून....

मी आणि तू आहे

ती आई ची माया आहे,

ती बहिण म्हणून सखी आहे,

ती मैत्रिनीची साथ आहे,

ती पत्नी म्हणून आधार आहे.

या सर्वाना जाेपासते, 

ती स्त्री आहे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन