STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Others

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Others

थंडीची लाट....

थंडीची लाट....

1 min
2.7K


*थंडीची लाट......*


अशी कशी हि थंडी

जशी लागे गार गुंडी


अंगात नसतांना श्वेटर

लागे तो वारा भरभर


लागताच तो गार वारा

उतरतो अलगद हा पारा


मजा हि गुलाबी थंडीची

भासते गरज शेकोटीची


उठताच लागे गार गार

हातपाय हलतात थरथर


जागोनीहि ते सकाळी

भासते ही थंडी अवकाळी


नाहीत जवळ ज्यांचे घरदार

कापत असतिल ते थरथर


जुने ते आपले तर श्वेटर

देइल हो त्याला आधार


आपल्याकडे असतील भरपुर

देउन गरीबा करावे उपकार.......


Rate this content
Log in