थेंब
थेंब
1 min
11.5K
थेंब थेंब तळे साचे असे म्हटले आहे कोणीतरी
पाण्याच्या एका थेंबाची किंमत त्यालाच कळते जो आहे तहानलेला भारी
पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत असते दुष्काळग्रस्त जमीन
एका थेंबांनी ही शांत होतो जमिनीचा कासावीस झालेला जीव....
सुकलेल्या रोपट्याला एका थेंबाची संजीवनी असते
एका एका घामाच्या थेंबांनी यशाची प्राप्ती होते
एका अनमोल क्षणाच्या थेंबांनी आयुष्य सजते