STORYMIRROR

Priti Dabade

Others

2  

Priti Dabade

Others

स्वप्न

स्वप्न

1 min
3.2K


मनातील सुप्त इच्छा म्हणजे स्वप्न

झोपेतच होतो आपण ती रंगवण्यात मग्न

बंद डोळ्यांनी त्या पाहिलेल्या इच्छांना 

जागेपणी परिपूर्ण करायच्या आमंत्रण देऊन परिश्रमांना


Rate this content
Log in