सुंदर दिवस...!
सुंदर दिवस...!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा....!!!
सुंदरी रात्रीची कोपऱ्यात
दरवळेले प्रमामाणे मिणमिणित होती
रगाला ऊब अजून आली नव्हती
दिवस गारठ्यासारखा वाटत होता
वळचणीला उंदीर डोकावत होता
सावधपणे गणपतीची भीती घालत होता
च्यायला म्हंटल मनात
सुंठे वाचून खोकला जातोय तर
दम धरायला याच काय जातंय..?
रग कुणाच्या बापा घरची..?
शूरवीर हा पुढे पुढे करीत होता
भेट सोट्याची करून द्यावी वाटली
च्छा च्छा म्हंटल ते पाप कशाला...?
आणि निमूट सुंदर दिवसाच्या
सुंदर शुभेच्छा द्यायला
निवांत झोपी गेलो म्हणून तर
आज छान शुभेच्छा तुम्हाला देतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा....!!
