STORYMIRROR

Savita Kale

Others

4.0  

Savita Kale

Others

सुखद आठवणी

सुखद आठवणी

1 min
914


संचारबंदी लागू झाली

आता संपूर्ण देशात

एकवीस दिवस काय करायचे

प्रश्न असंख्य मनात


आठवणींचा संदूक तो

अलबम काढला कपाटातून

जुन्या गोड आठवणी

डोकावल्या त्यातून


एक एक पान उलटताना

रमले मी भूतकाळात

आठवणींशिवाय सुखद

काहीच नाही जीवनात


आज पुन्हा जगले मी

माझे ते बालपण

पुन्हा आज अनुभवले

भूतकाळातील सोनेरी क्षण


Rate this content
Log in