स्त्री...!!
स्त्री...!!
1 min
28.1K
स्त्री वरती
बराच काही लिहिलं गेल
पण
स्त्री रसायन
कोणाला कधी कळलंय..?
हा
कळलय म्हणणारे
भरपूर आहेत
पण
तेही त्यांना
खरंच पुरून उरलयं...!
खरं सांगू
स्त्री
स्त्रीच असते
असं
बरेच जण म्हणतात
पण
स्त्रीत्व म्हणजे काय ?
हे नेमकं
कुठं जाणतात ..!
असो
इतकं मात्र खरं
स्त्री
हा विषयच
सोडून देणं
हे ज्याला जमतं
त्यालाच
स्त्री म्हणजे काय
हे कळतं...!
म्हणून तर
स्त्री
स्त्रीच मन
स्त्री
ज्याला कळते
त्याच्या कडेच वळतं
आणि
म्हणून तर
मग
सार जग
उगीचच जळतं...!
उगीचच जळत...!!
