सोंगटी
सोंगटी

1 min

3.0K
आकार असतो घुमटाकार बारीक छिद्र असते
खेळांत महत्त्वाचे स्थान ती भूषवते
सोंगट्यांचा वापर करून रंगतो खेळ
डाव जिंकण्यासाठी घालावा लागतो मेळ
बुद्धिबळाच्या खेळात प्यादा गेला शेवटच्या घरात
तर डावच पलटतो सारा एका दमात
ल्युडो, सापशिडीमध्ये होतो हीचा उपयोग
जिंकणार कोण हा असतो निव्वळ योगायोग