सोमवार सुंदर आहे...!
सोमवार सुंदर आहे...!
1 min
804
सोमवार सुंदर आहे....!
सो मनाथा दारी तुझ्या आलो
म ला समजुनी घे रे जरा
वा ट पाहुनी थकलो
र स्ताच चुकलाच रे माझा
सुं दर विश्व सारे नजरे आड झाले
द म लागला जीवाला
र डगाणे खूप हे घडले
आ पट्याची पाने सोने म्हणुनी
हे कांचन म्हणुनी कारे मज दिले...?
कळले मला क्षणात
गुलाबी जीवन दडविले तू कणाकणात
आशीर्वाद तुझा असा मी
पहिला सकाळी सकाळी
बंद डोळ्यात उतरता अंतरात
रहासी सुखे तू सदा
आनंदे मम हृदयात.....!
सुप्रभात...!
