Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

सिग्नल

सिग्नल

1 min
15


लाल पिवळा हिरवा

रस्त्यात दिसतो दिवा

लाल म्हणतो थांबा

पहा जरा खांबा


पिवळा म्हणतो थोडे हळू

घाई नको नका पळू

हिरवा म्हणतो चला

गाठा तुमचा पल्ला


हेल्मेट घालू सगळे

डोक्याला नकोत ठिगळे

सिग्नल पाळू आपण

जीवासाठी करा हा पण


Rate this content
Log in