STORYMIRROR

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

सिध्दार्थ बुध्द झाला

सिध्दार्थ बुध्द झाला

1 min
14K


 

जंबुव्दिपी वैशाखी पौर्णिमा

तेजस्वी जन्मले

बाळ

गौतम

कुळ त्याला

म्हणती सिध्दार्थ गौतमा ॥१॥

 

दिले जीवन राजहंसा

सभेमधे बोलला

श्रेष्ठ

असे

तारणारा सदा

नवा विचार दिला ॥२॥

 

युध्द नसे तोडगा

पाणी वाटप

करण्या

रोहिणीचे

गृहत्याग केला

संघाचा शब्द पाळला ॥३॥

 

दुःखाचे कारण शोधण्या

वैशाखी पौर्णिमा

सुजाता

खीरदान

पिंपळ बोधिवृक्ष

सिध्दार्थ बुध्द झाला ॥४॥

 


Rate this content
Log in