शुक्रवार सांज समय...!
शुक्रवार सांज समय...!
1 min
481
शुकशुकाट रस्त्यावरी
क्रय शक्ती लटपटली
वारे भयाचे वाहिले
रस्त्यातच अंग गारठले
म्हंटले आता हरी आठवावा
इतक्यात हरिच आला
म्हणाला चला
खूप वेळ झालाय आणि
घरचा रस्ता धरला....!
