शुभेच्छा
शुभेच्छा
1 min
1.0K
देतो शुभेच्छा
आज तुझ्या वाढदिवसाच्या
शब्द सुमनांच्या
सोबतीने
तुझ्या जीवनात
येवो सुख अनंत
यावी घरात
भरभराट
ध्येय जीवनातली
व्हावी पूर्ण तुझी
प्रार्थना माझी
देवाकडे
नात्यात सर्व
खूप गोडवा वाढावा
मोत्यासम चमकावा
जगात
जीवन तुझे
प्रेमाने खूप फुलावे
आनंदी व्हावे
सर्वकाळ
