STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शुभेच्छा देताना!!

शुभेच्छा देताना!!

1 min
28.1K



शुभेच्छा देताना

प्रश्न मला पडतो

आळस अंगात

उगाच वास करतो


पहिलं बर होतं

एका क्लिकवर कव्हर व्हायची सगळी

आता दगड पायावर पडता

पाच पाचची पीडा मागे लागली


तरीपण शक्कल मी लढवली

वायफायचा आवाका वाढवला

चंद्रावरच हक्काने बोजा टाकला

म्हंटल साऱ्यांना मेसेज पहा आपला


चन्द्र माझा सखा

साथीदार जगा वेगळा

म्हणे बाबा तुझा गोतावळा मोठा

पहातात माझ्याकडे सटासटा


बरे झाले सगळ्यांना

शुभेच्छा क्षणार्धात पोहचल्या

त्यानेच बाबांनो आपल्या

ऋणानुबंधाच्या रेशीम गाठी टिकल्या...!


Rate this content
Log in