Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

कू.शुभम संतोष केसरकर

Others

3  

कू.शुभम संतोष केसरकर

Others

श्रावण

श्रावण

1 min
355


तापत्या ह्या जमिनिवरती

शितलत्व थेंबांच्या धारा

कष्टकरी बळीराज्याला 

सुखवती ह्या मृगधारा !! धृ !!


जणू निसर्गाचा हा खेळ निराळा

कधी न कोणास उमजला

तापत्या ह्या उन्हात सर्वांस

शीतल शाल बहाल करीत आला !! १ !!


वर्षातून एकदा आगमन श्रावणाचे

वर्षातून एकदा आनंद व्दिगुणिचे

वर्षातून एकदा आनंद निसर्गाचे 

वर्षातून एकदा आनंद आपुलकीचे !! २ !!


शब्द नि शब्द होऊनी जातो

निसर्गाचे हे रूप पाहुनी

हिरव्या रंगाची रेशीम पाती

जागोजागी पसरून ठेवुनी !! ३ !!


श्रावण हा मास निराळा

मनामनास भुरळ घालणारा

निसर्गाचे सौंदर्य पाहण्यास तत्पर

असा आनंदाचा सोहळा !! ४ !!

असा आनंदाचा सोहळा !! ४ !!


Rate this content
Log in