STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शनिवार...!

शनिवार...!

1 min
511


शनिवार सुप्रभात छान...!


श र आला तो धाऊनी आला काळ

नी विव्हळला श्रावण बाळ

वा टलंच मला बालपण

र डणार तुम्हाला आठवलं...


सु कोमल ते बालपण

प्र सन्न ती शनिवार सकाळ

भा ग्यात कुडकूडण

त डफडत ते शाळेत जाणं...


छा नको नको वाटायचं

न सती पिडा मागे लागायची

पण दुपारची सुट्टी

सार विसरायला लावायची...!


शनिवार सुप्रभात..दुपारी सुट्टी आजही नो टेन्शन...!


Rate this content
Log in