शनिवार...!
शनिवार...!
1 min
445
शर आला तो धाऊनी आला काळ
नी विव्हळला श्रावण बाळ
वाटलंच मला बालपण
रडणार तुम्हाला आठवलं...
सुकोमल ते बालपण
प्रसन्न ती शनिवार सकाळ
भाग्यात कुडकूडण
तडफडत ते शाळेत जाणं...
छा नको नको वाटायचं
नसती पिडा मागे लागायची
पण दुपारची सुट्टी
सार विसरायला लावायची...!
