Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

शीर्षक : शब्द माझे सोबती....

शीर्षक : शब्द माझे सोबती....

1 min
161


झाले बाराखडीतले सदैव 

कवितेतून शब्द माझे सोबती

नाव माझी तरंगली सागरी

जीवन सुख दु:ख सोबती..... 

जाणिवेतून अन्यायावर प्रहार

होते समाजात माझी लेखणी

दूरचे मी बोलत नाही कधी

जवळ काही ठेवत नाही चिकणी.... 

हरलो नाही मी अंतरावर

वलवितो अजूनही नाव

येण्यासाठी विचारवंताच्या संगती

गाजले देशोदेशी महामानवाचे नाव.... 


Rate this content
Log in