हदयातर
हदयातर
1 min
171
एक थाप शब्बासकीची हजारों ताळ्याची
गमंत ती जीवनात लपली
एकदा किमया ही
माणूसपणाची
जसा सूर्य उगवतो तसाच पूर्वेला मावळतो
तशी धुक्यात काही सांगता येईना
माणसाच्या सुख दु:खाची कहाणी
कागदावर लिहून ठेवताना
मी तिथे तू आहे
हदयातर ...! हदयातर...!
माणसाच्या माणसात आहे