Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umesh Parwar

Others

3  

Umesh Parwar

Others

शीर्षक : कविता...

शीर्षक : कविता...

1 min
188


माझी कविता असते प्रत्येक

धर्मावर टिका करण्यासाठी

जातीभेद निर्माण करणाऱ्या

माणसाचा निषेध करण्यासाठी.... 


वस्तीत ही दिवसेंदिवस ती

प्रबोधनात्मक विचार मांडणारी

क्रांतीकारी समाजिक चळवळ करणा-या

पुढा-याना प्रोत्साहन बळ देणारी... 


आकारी आभाळाला निळे वाटले पाणी

जिथे तिथे जलधारा बरसली थेंब थेंबानी 

श्रावणात ही हिरवळ बहरल्या वेली

अवघे ऋतुसारखी कवेत आली जवानी.... 


चंद्र ही म्हणतो येऊ दे पौर्णिमा

पेटवीन लकलकीत आकाशी तारे

जीवन हे कोरे नसते शिक तू 

विज्ञानाचे धडेअन् सख्खेच्या 

कुशीत बरसले शब्दच खरे....


Rate this content
Log in