STORYMIRROR

kishor zote

Others

1  

kishor zote

Others

शेल चित्रचारोळी

शेल चित्रचारोळी

1 min
1.5K


पोर कडेवर डोईवर हंडा

हंडा त्यावर ठेवली ती कळशी

पाण्यासाठी भटकते दाही दिशा

दिशा मग लेकरू दावी उपाशी


Rate this content
Log in