" शब्द "
" शब्द "

1 min

230
शब्द हि साधना
शब्द झंकार असे,
शब्द आलिंगन लेखणीचे
शब्द हे अलौकिक असे.
शब्द म्हणजे कल्पना
शब्द उलगडते ती कविता,
शब्द म्हणजे रास फुलांची
शब्द जणू वाहती सरिता.