सेवा
सेवा

1 min

404
करावी निरंतर
प्रामाणिक सेवा
नसावी अपेक्षा
मिळेल मेवा
असावा त्यात
तत्सम भाव
नसावी कुठली
मनात हाव
भक्तिभावाने करावी
कार्याची सुरुवात
फक्त श्रद्धा
असावी मनात
फक्त सेवेचा
ठेवा ध्यास
मिळेल समाधान
ठेवुनी आस